Skip to product information
1 of 1

Ugam By Monika Gajendragadkar उगम

Ugam By Monika Gajendragadkar उगम

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

नारवक्कम हे दक्षिणेतलं, समुद्रकिनाऱ्यावरचं चर्चेस, मंदिर-गोपुरांचं वाऱ्यावर झुलणारं, हिरवंशार छोटंसं गाव. ते नुसतं गावच नाही तर सरवणा आणि व्हिक्टर या बालमित्रांच्या अबोध मैत्रीचा हा आरंभ-रुजवात आहे. चर्चचे ग्रेव्हयार्ड, त्याच्या बाजूच्या उपसागरावरच्या रेल्वेब्रिजवरून दूरवर जाताना दिसणारी गाडी, हा या कथेचा मर्माचा संकेत.

स्वत:ला कथाकार म्हणून सिद्ध केल्यावर आलेली मोनिका गजेंद्रगडकर यांची ही वेगळ्या वाटेनं जाणारी कादंबरी, त्यांची कादंबरीकार म्हणूनही ओळख दृढ करेल, असा विश्वास व्यक्त करणारी

View full details