Skip to product information
1 of 1

Umberkhind By Nitin Thorat उंबरखिंड नितीन अरुण थोरात

Umberkhind By Nitin Thorat उंबरखिंड नितीन अरुण थोरात

Regular price Rs. 310.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 310.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

Book will be available after 5th May 2025

 

इतिहासातील सर्वात मोठा गनिमी कावा.

शाहिस्तेखान पुण्यात होता त्या वेळेची ही गोष्ट.

घटनाक्रम सांगायचा झाला तर राजे पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटले, त्यानंतर पावनखिंडचं युद्ध झालं, त्यानंतर उंबरखिंडची लढाई झाली आणि त्यानंतर शाहिस्तेखानाची बोटं छाटली.

पण, इतिहासात शाहिस्तेखानाचं प्रकरण इतकं गाजलं की उंबरखिंडीची गोष्टच झाकोळली.

तीच गोष्ट आपण आता कादंबरीच्या रूपाने आणतोय.

कोकण जिंकायचं म्हणून शाहिस्तेखानाने त्याच्या सर्वात मातब्बर सरदार म्हणजे कारतलबखानाला तीस हजार फौज घेऊन कोकणाकडं पाठवलं. कारतलबखान लोणावळ्यावरुन कोकणाकडं निघाला आणि वाटेत लागली उंबरखिंड.

याच खिंडीतली गोष्ट येत आहे यंदाच्या उन्हाळ्यात.. तुम्हीही वाचा आणि सर्वांना वाचायला सांगा..

 

इतिहासातील सर्वांत मोठा गनिमी कावा

"उंबरखिंड"

View full details