स्वप्न बघा स्वप्न जगा भाग २ SWAPNA BAGHA SWAPNA JAGA BHAG 2--- प्रवीण दवणे
स्वप्न बघा स्वप्न जगा भाग २ SWAPNA BAGHA SWAPNA JAGA BHAG 2--- प्रवीण दवणे
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
/
per
सपाटीवरून जे शिखर दिसतं, तिथे पोहोचलं की कळतं, पुढे अजून एक नवं शिखर आहे. हे ज्याला वेळीच कळत जातं त्याचाच प्रवास प्रगतीकडे होत रहातो. अवेळी तृप्ती येणं हे ही शापासारखं ; मग आळस आपल्या वृत्तीत घर करतो; एक सकारात्मक अस्वस्थता ज्याला साद घालते, तोच स्वप्न जगू लागतो. झोपेत केवळ इंद्रधनुष्य बघणारं आयुष्य निरर्थक आहे. कर्तृत्वाचे सप्तरंग पृथ्वीवर आणण्यात खरं साहस आहे. अशा साहसी वृत्तीच्या पालक, युवकांसाठीचे हे लेखन - - स्वप्न बघा! स्वप्न जगा!