Skip to product information
1 of 1

जडे जीव ज्याचा--प्रवीण दवणे JADE JIV TYACHA

जडे जीव ज्याचा--प्रवीण दवणे JADE JIV TYACHA

Regular price Rs. 90.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 90.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

नातं कुठलही असो; ते जर जीवलग असेल, तर या तरलिका तुमचं हृदय होतील.

 

कधी एकमेकांशी जुळून, कधी दोघांनी मिळून, कधी किंचित हळहळून, हे उष्ण सुगंधी क्षण आपण प्रत्येकजण जगलेलो असतो. अशा आपल्या एका हळव्या कोपऱ्यातील जगण्याच्या ह्या कविता ! उत्कट तरलिका! एकमेकांनी एकमेकांना सप्रेम द्यावी अशी चांदण्याची ही अत्तरकुपी ! 'जडे जीव ज्याचा!'

View full details