Utkrushta Karyakram ani Sutrasanchalan
Utkrushta Karyakram ani Sutrasanchalan
Regular price
Rs. 36.00
Regular price
Rs. 40.00
Sale price
Rs. 36.00
Unit price
/
per
कार्यक्रम उत्कृष्ट होण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा आवश्यक असतो. हा आराखडा कसा असावा? इव्हेंट मॅनेजमेंट कसे करावे? कार्यक्रम उत्कृष्ट होण्यासाठी नियोजनातील अतिमहत्त्वाच्या बाबी, उत्कृष्ट कार्यक्रमाचे वैशिष्ट्य या सर्व माहितीबरोबर उत्कष्ट कार्यक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींचे या पुस्तकात विवेचन करण्यात आले आहे. तसेच प्रभावी सूत्रसंचालन करताना उपयोगी पडणाऱ्या महत्त्वपूर्ण बाबींचे सविस्तर विवरण या पुस्तकात देण्यात आले आहे.