UTSUKTENE MEE JHOPALO उत्सुकतेने मी झोपलो BY SHYAM MANOHAR
UTSUKTENE MEE JHOPALO उत्सुकतेने मी झोपलो BY SHYAM MANOHAR
Regular price
Rs. 293.00
Regular price
Rs. 325.00
Sale price
Rs. 293.00
Unit price
/
per
कुटुंबात विचारच होत नाहीत. कशाला विचार हवेत? कुटुंब म्हणजे सुरक्षितता. कुटुंब म्हणजे सुखः कुटुंबात माणूसच समजत नाही. कशाला माणूस समजायला हावा? कुटुंब म्हणजे प्रेम करायचं, प्रेम घ्यायचं तीन विभागात सलग आशयसूत्रे गोवणारी ही कादंबरी म्हणजे सर्जनाच्या अविरत ऊर्जेतून निर्माण झालेला एक प्रयोग आहे. कुटुंबव्यवस्थेचे अवमूल्यन न करता, तिच्या मर्यादा आणि संवेदनक्षम ज्ञानाची आस असलेल्या माणसांची, या व्यवस्थेत जगतानाची तगमग त्यांनी अत्यंत तरलपणे व्यक्त केली आहे.