Skip to product information
1 of 1

Uttar Pradeshchi Khidki उत्तर प्रदेशची खिडकी विमलचंद्र पाण्ड्ये

Uttar Pradeshchi Khidki उत्तर प्रदेशची खिडकी विमलचंद्र पाण्ड्ये

Regular price Rs. 250.00
Regular price Rs. 275.00 Sale price Rs. 250.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

“विमलचंद्र यांच्या कथा लेखकाचा हात लिहिता असण्याच्या काळात मराठीत येणे मला महत्त्वाचे वाटते. कारण आपल्याकडे हिंदी सोपे या जाणिवेतून भरताड अनुवाद भरपूर झाले. जे चांगले आले, त्यात प्रेमचंदांपासून उदय प्रकाश यांच्यापर्यंतच्या क्लासिक कहाण्या खूपच उशिराने मराठी वाचकांना वाचायला मिळाल्या. चिन्मय पाटणकर आणि रोहन प्रकाशन यांनी विमलचंद्र यांच्या या कहाण्यांना त्या हिंदीत गाजत असतानाच मराठीत आणण्याची वाट सुकर करून दिली. या कथा मराठीत येताना बिघडल्या अथवा बिथरल्या नाहीत. तर, मूळ हिंदीतल्या काही कथा आज एक तपानंतर मराठीत वाचतानाही पहिल्या वाचनासारखे त्यांत अडकून राहता आले.

…हा लेखक आपल्याला पारावर बसून गोष्ट सांगण्याच्या थाटात सुरू होतो.

आपण त्याच्या सांगण्याच्या शैलीने भारावून जातो कारण असा किस्सानिष्णात प्रकार खूप लेखक वाचूनदेखील आपल्यापर्यंत पोहोचलेला नसतो. ”

-पंकज भोसले (प्रस्तावनेतून)

View full details