Skip to product information
1 of 1

Vaidarbheeya Khadyasanskruti by Vishnu Manohar

Vaidarbheeya Khadyasanskruti by Vishnu Manohar

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publisher
Author

महाराष्ट्रातील प्रत्येक प्रांताचे वैशिष्टय़पूर्ण खाद्यवैभव येथील खाद्यसंस्कृतीला अधिकच श्रीमंत करते. प्रत्येक प्रांताच्या भौगोलिक रचनेशी तेथील खाद्यसंस्कृती जोडली गेली आहे. शेफ विष्णू मनोहर विदर्भातील नागपूरचे असल्याने वैविध्यपूर्ण आणि हटके शाकाहारी व मांसाहारी पाककृतींनी हे पुस्तक सजले आहे. लेखकाविषयी : आंतरराष्ट्रीय दर्जाचे नामवंत शेफ. पाककृतींच्या जगातले तब्बल २४ विक्रम विष्णू मनोहर यांच्या नावावर नोंदवले गेले आहेत. त्यांच्या कल्पक प्रयोगशीलतेला अनुभवाची जोड मिळाल्याने त्यांची पुस्तके, कुकरी शोज, किंवा यू ट्यूब चॅनल, सर्वत्र ते लोकप्रिय आहेत.

View full details