Skip to product information
1 of 1

Valley Of Flowers - व्हॅली ऑफ फ्लॉवर्स by P. K. Ghanekar

Valley Of Flowers - व्हॅली ऑफ फ्लॉवर्स by P. K. Ghanekar

Regular price Rs. 203.00
Regular price Rs. 225.00 Sale price Rs. 203.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

हिमालयातील व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये जावं असं अनेकांना वाटत असतं. पण तिथं कसं जावं? काय पाहावं? अडचणी काय येतात? ह्या पुष्पदरीचा शोध कुणी लावला? तिथं आढळणाऱ्या फुलांची नावं काय आहेत? त्यांची वैशिष्ट्ये कोणती? ह्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला वनस्पती अभ्यासक व पर्यटनप्रेमी प्र. के. घाणेकरांच्या पुस्तकात मिळतील.

View full details