Vastu Shastra
Vastu Shastra
Regular price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 90.00
Unit price
/
per
ज्योतिषशास्त्रामध्ये ज्योतिष व मानसशास्त्र हा विषय घेऊन डॉक्टरेट ही पदवी संपादित केली. तसेच वास्तुशास्त्रामध्ये वास्तुवाचस्पती ही पदवी प्राप्त आहे. पंधरा वर्षांपासून ज्योतिष, हस्तरेषा व वास्तुशास्त्रविषयक सल्लागार तसेच समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. कुंडली विश्लेषणावरून जीवनातील असंख्य प्रश्नांवर, समस्यांवर अनुभवसिद्ध परिपूर्ण मार्गदर्शन, तसेच विवाहपूर्व व पश्चात समुपदेशन. सकारात्मक जीवनशैली मार्गदर्शन, सल्ला व समुपदेशन.
‘संमोह’ हा काव्यसंग्रह प्रकाशित. साहित्य कलायात्री संस्थेचा ‘काव्ययात्री’ पुरस्कार प्राप्त. हिंद महासभेच्या कविवर्य सुरेश भट जागतिक मराठी काव्यलेखन पुरस्कार प्रमाणपत्राने सन्मानित. ‘पोएट्री माईलस्टोन’ या जागतिक मराठी काव्यसंग्रहात ‘प्रार्थना’ ही कविता समाविष्ट.