Skip to product information
1 of 1

Vata Vyadi - Dr. Shri Balaji Tambe

Vata Vyadi - Dr. Shri Balaji Tambe

Regular price Rs. 126.00
Regular price Rs. 140.00 Sale price Rs. 126.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language
वाढत्या वयाबरोबर प्रकृतीमध्ये वातदोष उत्पन्न होऊ लागतो, त्यामुळे अनेकांना वातविकारांना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर वातदोषाचे असंतुलन होईल अशा आहार-विहारामुळेही वातदोष आणि वातविकार वाढतात. अशा दृष्टीने वातविकारांची संप्राप्ती, वातविकारांवरचे उपचार समजून घ्यावेत ह्या दृष्टीने ही पुस्तिका. साधारणतः सर्व प्रकारच्या परिचयाच्या व सर्वसामान्यपणे आढळणार्‍या सर्व वातविकारांची माहिती व औषधोपचार ह्या पुस्तिकेतून मिळू शकतील.
View full details