भट्टनारायण हा नाटककार कनोजचा अनूस वैष्णव ब्राम्हण होता. ही त्याची एकच साहित्यकृती असावी. काव्यामधील फकू या शैलीमध्ये हा णिष्णात होता. काव्याचे सर्व गुण त्याने प्रभावीपणे आणि परिपूर्णमतेने व्यक्त केले आहेत. लवभावांपैकी प्रेम द्वेष, आणि दया हे तीन भाव या नाटकात अद्भूत रीतीने गुंफले आहेत. या नाटकाची गोष्ट महाभारतातील उद्योग पर्वापासून शांती पर्वापर्यंत आहे. त्याकाळातील त्याच्या ज्ञानाची कल्पना आपल्याला रणाध्याय याप्रकरणावरून सहज येते. सांख्य, योग आणि वेदांत यांमधून त्यांची तत्वज्ञानात्मक दृष्टी कळून येते. बलशाली भीम आणि अश्वत थामा ही दोन कसदार पात्रे त्याने यशस्वीपणे रंगवली आहेत.
1
/
of
1
Venisanhar By Anjali pawat
Venisanhar By Anjali pawat
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Share
