1
/
of
1
Vibhakt Kutumb Paddhati- Paristhiti, Karan Ani Upay by Kiran Acharya विभक्त कुटुंब पद्धती- परिस्थिती, कारणं आणि उपाय
Vibhakt Kutumb Paddhati- Paristhiti, Karan Ani Upay by Kiran Acharya विभक्त कुटुंब पद्धती- परिस्थिती, कारणं आणि उपाय
Regular price
Rs. 189.00
Regular price
Rs. 210.00
Sale price
Rs. 189.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
विभक्त कुटुंब पद्धती आणि एकत्र कुटुंबपद्धती या दोन्हींचे काही फायदे तर काही तोटे आहेत. आजच्या काळात यापैकी कोणतीही एक पद्धत सर्वांसाठी उत्तमच ठरेल असे छातीठोकपणे सांगता येणार नाही. त्यामुळे या दोन्हींचा सुवर्णमध्य कसा काढता येईल याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. असा सुवर्णमध्य, ज्यात तरुण पिढीही तिचे स्वातंत्र्य उपभोगू शकेल व ज्येष्ठ नागरिकांवरही एकाकी जीवन जगण्याची वेळ येणार नाही.
या पुस्तकात याबाबत विविध मंडळींपुढे उभी ठाकलेली परिस्थिती आपल्यापुढे मांडून लेखकाने त्यावरचं त्याचं सारं चिंतन आपल्यासमोर सादर केलं आहे. हे सारं वाचून आपापल्या जीवनात हा सुवर्णमध्य कसा गाठता येईल याबाबत आवश्यक तो विचार व कृती करण्यासाठी आपल्याला निश्चित मदत होईल.
Share
