Skip to product information
1 of 1

Vidnyanyatri Dr Vasant Govarikar By A P Deshpande

Vidnyanyatri Dr Vasant Govarikar By A P Deshpande

Regular price Rs. 90.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 90.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language
Condition
कोल्हापूरसारख्या लहान शहरातून आलेल्या या शास्त्रज्ञाने ब्रिटनमध्ये उच्च शिक्षण घेतले. पण इतरांसारखे तिथेच न रमता भारताच्या अग्निबाण प्रकल्पासाठी ते मायदेशी परतले. \'इस्रो\'मधील जबाबदारी, भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान खात्याचे सचिवपद, हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणाऱ्या \'गोवारीकर मॉडेल\'ची निर्मिती, पुणे विद्यापीठाचे कुलगुरुपद, खतांच्या ज्ञानकोशाचे संपादन, लोकसंख्येच्या प्रश्नाबद्दलची वेगळी मांडणी - एका माणसाला आयुष्यामध्ये एवढे सारे करणे शक्य आहे, यावर हे चरित्र वाचल्याखेरीज आपला विश्वासच बसणार नाही. 
View full details