Skip to product information
1 of 1

Vinod, Vinod Ani Vinod By Anand Ghorpade

Vinod, Vinod Ani Vinod By Anand Ghorpade

Regular price Rs. 0.00
Regular price Sale price Rs. 0.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Condition
Language
Publication
अत्रे आणि विनोद... साहित्यिक आणि विनोद... राजकारणी आणि विनोद... पोलीस आणि विनोद... सिनेमा, नाटक आणि विनोद... शायर, गीतकार आणि विनोद... पाश्‍चात्त्य आणि विनोद... ...अर्थात् विविध क्षेत्रांतील नामवंतांनी आपल्या भाषणात, संभाषणात, वादविवादात उत्स्फूर्तपणे निर्माण केलेल्या वा त्यांच्या संदर्भात घडलेल्या विनोदी किस्स्यांची ही एक मैफलच होय! हे विनोद काल्पनिक नव्हे, तेव्हा हे किस्से आपल्याला उच्च कोटीचा आनंद देतील, आपल्या गप्पांना, प्रवासाला, मैफलीला वेगळीच रंगत आणतील!
View full details