Skip to product information
1 of 1

Vivekachya Gothi Vaicharik Va Itar Lekh by Dr. Suniti Deo विवेकाच्या गोठी वैचारिक व इतर लेख डॉ. सुनीती देव

Vivekachya Gothi Vaicharik Va Itar Lekh by Dr. Suniti Deo विवेकाच्या गोठी वैचारिक व इतर लेख डॉ. सुनीती देव

Regular price Rs. 449.00
Regular price Rs. 499.00 Sale price Rs. 449.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

सुनीती देव या विद्यापीठात तत्वज्ञान या विषयाच्या प्राध्यापक होत्या, परंतु उच्च मध्यमवर्गीय बुद्धिजीवी व्यक्तीत खुपदा आढळणारी सर्वसामान्य समाजविषयक समस्यांकडे डोळेझाक करण्याची वृत्ती त्यांची नव्हती. उदासीन राहणे त्यांच्या स्वभावात नसल्याने त्या विविध साजिक, सांस्कृतिक उपक्रमात आणि आंदोलनात थेट सहभागी होत.

View full details