Skip to product information
1 of 2

Warangalche Kaktiya Raje by Setu Madhavrao Pagadi वरंगलचे काकतीय राजे सेतू माधवराव पगडी

Warangalche Kaktiya Raje by Setu Madhavrao Pagadi वरंगलचे काकतीय राजे सेतू माधवराव पगडी

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
वेंगीचे चालुक्य राजे राष्ट्रकूटांशी अशा प्रकारे लढत असता राष्ट्रकूटांचा उच्छेद कल्याणीचे चालुक्य यांनी इ.स. ९७६ च्या सुमारास केला व त्यांची दक्षिणेतील सत्ता बळकाविली. कल्याणीचे चालुक्य यांना इतिहासात उतर चालुक्य असे नाव आहे. बदामीच्या चालुक्यांचा हा वंश होता अशी परंपरा आहे. कल्याणीच्या चालुक्यांची राजवट इ.स. ९७६ ते ११६० पर्यंत चालली होती. वरंगलचे काकतीय राजे हे चालुक्यांचे सामंत म्हणून इतिहासात प्रथम उदयास आले. चालुक्यांची सत्ता झुगारून दिल्यानंतरच काकतीयांना स्वतंत्र राज्य स्थापन करता आले. (इ.स. ११५७) हे काकतीय कोण? व यांचा कुलवृत्तांत काय?

It Is Published By : Prakrut Prakashan

Shivcharitra, शिवचरित्र, Shivaji Maharaj Marathi Books, Chhatrapati Shivaji Maharaj Biography, Shivaji Maharaj, Maharashtra Maratha History, India History,  Panipat War, Maharashtra History, Peshwe Maratha History, Thanjavur Maratha Kingdom, Shivaji Maharaj, Tamil Maratha, Sarfoji Raje, Ekoji Raje, Kakatiya Kings, Rudrama Devi, Andhra Telangana Dynasty

View full details