White Nights by Fyodor Dostoevsky (Marathi) Prebooking व्हाइट नाइट्स - फ्योदर दस्तयेवस्की
White Nights by Fyodor Dostoevsky (Marathi) Prebooking व्हाइट नाइट्स - फ्योदर दस्तयेवस्की
Couldn't load pickup availability
प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू
व्हाइट नाइट्स - फ्योदर दस्तयेवस्की
भाषांतर : इर्शाद वडगांवकर
(हार्डकव्हर, फोर कलर प्रिंटिंग.)
'व्हाइट नाइट्स' या कथेचा सव्वीस वर्षीय निनावी नायक सेंट पीटर्सबर्गच्या एका चाळीत भाड्याच्या खोलीत राहतो; एकटाच. ही कथा आहे त्याच्या एकटेपणाची, त्याच्या एकाकी जगण्याला ग्रासलेल्या विषन्नतेची - मेलंकलीची. उन्हाळ्यातल्या श्वेतरात्रींच्या मोसमात त्याच्या आयुष्यात अल्पकाळासाठी आलेल्या एका मुलीमुळे त्याचं एकटेपण, त्याची मेलंकली किंचितशी उजळून पुन्हा आणखी गडद होते. इतकंच! सर्वच महान कलाकृतींच्या मुळाशी मूलतः विषण्णता असते, असं स्पॅनिश कवी लॉर्का म्हणतो. 'व्हाइट नाइट्स' याचं उत्तम उदाहरण! रोमँटिक सुख दस्तयेवस्की त्याच्या निनावी नायकाला मिळू देत नाही; त्याची तशी इच्छाही नाही. काव्यात्म न्यायासाठी लिहिण्याचा धंदा त्याने कधी केला नाही. जगण्यातला एकसुरीपणा नि तिच्या भयावहतेपासून तो तोंड फिरवून घेत नाही, उलट तिच्या डोळ्यात डोळे घालून तो तिला सामोरा जातो.
Share
