Skip to product information
1 of 2

Yala Jeevan Aise Naav (याला जीवन ऐसे नाव) by Dr. Jayant Naralikar

Yala Jeevan Aise Naav (याला जीवन ऐसे नाव) by Dr. Jayant Naralikar

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Language
Publisher
एका वैज्ञानिकाच्या जीवनात आलेले काही अनुभव.. काही आंबट काही गोड.. बरेच असे जे तुमच्या आमच्या जीवनात येतात. काही प्रसंग काल्पनिक, पण वास्तवापासून फार दूर नाहीत. जर महाभारताच्या युद्धाच्या वेळी टेलीव्हिजन वाहिन्या असत्या तर काय झाले असते.? त्या उलट काही प्रसंग काल्पनिक वाटणारे पण खरोखर घडलेले.  ट्रेनचे संस्मरणीय प्रवास, विद्यापीठातील इंटरव्ह्यू, रेंगाळणारे 'बुफे' डिनर... हे म्हटले तर सामान्य प्रसंग, पण त्यातूनही विनोद डोकावू शकतो. एकूण जीवनाकडे काहीश्या टीकात्मक आणि काहीश्या गमतीने पाहण्याचे हे प्रयत्न...
View full details