आपापल्या क्षेत्रात यशस्वी व्हावे याकरिता प्रत्येक जण प्रयत्न करीत असतो. व्यवसायात भरभराट होणे, मनासारखी नोकरी मिळणे, कर्तबगारीनुसार संपत्ती मिळणे, ही यशाची पारंपरिक मोजमापे आहेत. या सगळ्यांच्या मुळाशी एक समाधान असते. जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी समाधानासोबत सकारात्मक दृष्टिकोनाची जोडही हवी. आपण जे काम करत असू त्या कामाच्या वेळेचे व्यवस्थापनही तितकेच आवश्यक असते. यातून उचित निर्णय घेण्याची क्षमता वाढीस लागते. आपल्या वरिष्ठांशी, सहकाऱ्यांशी सुसंवाद राखताना संभाषण कौशल्यही हवेच. तुम्ही कोणतेही काम करा, ते मेहनतीने करण्यास कटिबद्ध असले पाहिजे. कष्ट आणि मेहनतीनेच आपल्यातील नेतृत्वगुण वाढीस लागतात आणि ही सारी यशाची गुपिते आहेत. |
Yashachi Gupite | यशाची गुपिते by AUTHOR :- Pankaj Karnade
Yashachi Gupite | यशाची गुपिते by AUTHOR :- Pankaj Karnade
Regular price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 90.00
Unit price
/
per