Skip to product information
1 of 1

You Are the Best Wife Ek khari Premkatha - यू आर द बेस्ट वाइफ एक खरी प्रेमकथा by Ajay Pandey

You Are the Best Wife Ek khari Premkatha - यू आर द बेस्ट वाइफ एक खरी प्रेमकथा by Ajay Pandey

Regular price Rs. 315.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 315.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Language

You Are the Best Wife Ek khari Premkatha - यू आर द बेस्ट वाइफ एक खरी प्रेमकथा by Ajay Pandey

ही गोष्ट त्या दोघांची ज्यांचे विचार आणि आदर्शवादी तत्व परस्परविरोधी असतात; पण एकमेकांच्या प्रेमात पडल्यावर दोघेही बदलतात, जास्त छान बनतात. जगाकडे बघायची त्यांची दृष्टी एकमेकांमुळे बदलून जाते. दोघे सुखात, आनंदात असतात ; पण दैवाची योजना काही वेगळीच असते. लेखकाची ही स्वत:ची आत्मकथा आहे. संसाराच्या सुखी प्रवासात प्रिय पत्नीचा हातातला हात अध्योवरच सुटून गेल्यावर एकट जगताना त्याने आयुष्याशी केलेला संघर्ष यात आहे. सोबत असतात केवळ जाताना तिने तू सर्वोत्तम पती आहेस, हे काढलेले उदगार . तिचे हे शब्द त्याला बळ पुरवतात. आपलं 'प्रेम करण्याच' वचन ती गेल्यावरही पूर्ण करायला.अत्यंत प्रामाणिकपणे, विनोदाचा प्रसन्न शिडकावा करत सांगितलेली ही एका उबदार प्रेमाची गोष्ट आहे. तो आणि ती, प्रेमात आलेले सगळ अडथळे कसे पार करतात, एकमेकांच्या साथीने कड़ू- गोड अनुभवांना कसे सामोरे जातात, अजय आपलं प्रेम कर्स निभावतो हे वाचतानाआपलाही प्रेमावरचा विश्वास पुन्हा एकदा पक्का होतो.

View full details