1
/
of
1
You Can by George Mathew Adams Yogita Mehendale यु कॅन
You Can by George Mathew Adams Yogita Mehendale यु कॅन
Regular price
Rs. 288.00
Regular price
Rs. 320.00
Sale price
Rs. 288.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
'यू कॅन' हे असे प्रभावी, सकारात्मक विधान आहे, जे तुम्हाला तुमच्या मर्यादा ओलांडायला आणि अकल्पित गोष्टी करायला प्रेरित करू शकते. हे प्रभावी शब्द यशाच्या दिशेने असणाऱ्या तुमच्या प्रवासाची सुरुवात आहेत हे पुस्तक म्हणजे एक मार्गदर्शन पुस्तिका आहे, जी तुम्हाला व्यक्ती म्हणून विकसित व्हायला ऊर्जा देईल. कामाच्या ठिकाणी किंवा घरात तुमच्यासाठी नवीन मार्ग खुले करेल. तुमची सामाजिक कौशल्ये वाढवेल. विचारपूर्वक जोखीम पत्करायला प्रेरणा देईल. तुमचा आत्मविश्वास वाढवेल - त्यामुळे तुम्ही एक उत्तम व्यक्ती बनू शकाल
Share
