Your cart is empty now.
संघर्षाची वाट तुडवण्यासाठी संघर्ष जगणाऱ्या आणि झेलणाऱ्या हातांची साथ मिळणं गरजेचं असतं. स्वतःला परिस्थितीशी आणि अडचणींशी एकरूप करणं सोप्पं नसतं. आपल्या आयुष्यात सगळं काही आलबेल असताना किंवा कशाचीही कमी नसताना संघर्ष जगणाऱ्या वर्गाचं प्रतिनिधित्व करणं म्हणजे प्रवाहाविरुद्ध वाहण्यासारखं आहे. युवा संघर्ष यात्रा म्हणजे शासनदरबारी 'पिक पाईंट' वर असणाऱ्यांपर्यंत सामान्यांचे 'विक पाईंट' पोहोचवणं, त्यांचा कैवार घेणं. इतकंच...
Added to cart successfully!