1
/
of
1
Zimma Athwanincha Goph By Vijaya Mehta झिम्मा आठवणींचा गोफ विजया मेहता
Zimma Athwanincha Goph By Vijaya Mehta झिम्मा आठवणींचा गोफ विजया मेहता
Regular price
Rs. 383.00
Regular price
Rs. 425.00
Sale price
Rs. 383.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
एक सिद्धहस्त अभिनेत्रीचा सफरनामा... एका प्रतिभासंपन्न दिग्दर्शिकेचा बहुआयामी आत्मशोध! मराठी रंगभूमीला नवतेचं भान मिळालं, अनेक नवे नाटककार / कलावंत घडले, मराठी नाटकाच्या कक्षा विस्तारल्या; हे सारं घडलं, ते बाईंमुळे. वाचकाला विश्र्वासात घेऊन बाई सांगताहेत गोष्ट... स्वत:ची आणि मराठी रंगभूमीची, आपल्या दिलखुलास, प्रसन्न शैलीत. आठवणींच्या धाग्यांचं हे मुलायम विणकाम वाचकांना बांधून ठेवेल हे नि:संशय!
Share
