Your cart is empty now.
'जीवन यशस्वी करण्यासाठी तुमचे मार्गदर्शक'तुम्ही आयुष्यात जी काही लहान-मोठी, महत्वाकांक्षी, आव्हानात्मक स्वप्नेपाहिली असतील ती सत्यात उतरविण्यासाठी हे पुस्तक तुमचं मार्गदर्शक ठरेल.तुमच्या स्वप्नातील कोणत्याही ध्येयाप्रत पोहचण्यासाठी, चातुर्याने, आनंदानेयोग्य वाटचाल करण्यासाठी उपयुक्त अशा नानाविध कल्पना व तत्वे यांचासमावेश 'यशस्वी लोकांनी अंगिकारलेली १०० तत्वे' या पुस्तकात आहे.यातील प्रत्येक प्रकरणातील वैशिष्ट्यपूर्ण नवनवीन कल्पनांद्वारे सकारात्मकमानसिकता व जीवनात यशाकडे नेणाऱ्या योग्य सवयींसाठी मार्गदर्शन मिळते..“यशस्वी लोकांनी अंगिकारलेली १०० तत्वे' हे पुस्तक प्रत्येकाच्याजीवनसाफल्यासाठी मार्गदर्शक ठरेल.
Added to cart successfully!