Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Cinematli Manasa by Anuradha Aurangabadkar
Rs. 315.00Rs. 350.00
‘सिनेमातली माणसं’ हे अनुराधा औरंगाबादकरांचं. आजवरच्या लेखनापेक्षा वेगळं पुतक. सर्वसामान्यपणे चित्रपटरसिकांना चित्रतारे-तारकांच्या जीवनाविषयी विलक्षण कुतूहल असतं. अशा बावीस चित्रपट-कलावंतांशी मनमोकळा संवाद साधून अनुराधाबाईंनी त्यांची एकंदर व्यक्तिमत्त्वं या पुस्तकात उलगडून दाखवली आहेत.
Translation missing: en.general.search.loading