आपल्यामध्ये असलेले सुप्त सामथ्र्य प्रकट करून यश संपादन करण्यास मदत करणारे ज्ञान या पुस्तकात विशद केले आहे. मनोविकासाच्या विविध बाजू, शक्ती स्पष्ट समजण्यासाठी जरूर असलेली सूक्ष्म दृष्टी कशी संपादन करावी हे अतिशय सोप्या भाषेत समजावण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.