अन्नातील पोषक घटक कोणते? आरोग्यपूर्ण जगण्यासाठी कशा प्रकारचा आहार इष्ट आहे? उच्चतम पोषणमूल्यांची माहिती तुम्हाला आहे का? अन्न कसे; कितीवेळा, केव्हा, किती प्रमाणात सेवन करावे? आहारात समाविष्ट असलेल्या घटकांची भूमिका काय असते? आहाराविषयीच्या सध्याच्या सजगतेच्या काळानुरूप या पुस्तकात या सारख्या प्रश्नांच्या चर्चेमधून पोषक आहाराविषयी आपले शंका समाधान होईल.