Your cart is empty now.
जीवनशैलीशी जोडलेले पचनसंस्थेचे आरोग्य, आजार आणि उपाय हे एका प्रामाणिक डॉक्टरचं अनुभवी आत्मचिंतन आहे .
डॉ नितीन जोशी लिखितकशासाठी ? पोटासाठी ! आणि आपलं पॉट आपल्या हातातपचनसंस्थेचे आजार , ओळख , उपाय आणि उपचारजीवनशैलीशी जोडलेले पचनसंस्थेचे आरोग्य, आजार आणि उपाय यांवरील उत्तम अशी पुस्तके.
या पुस्तकाचे प्रयोजन केवळ `रुग्णांची काळजी घेणे ' एवढे नसून, सामान्यजनांमध्ये पचनसंस्थेच्या आजारांसंबंधी जागरूकता निर्माण करणे हे आहे. पोटांच्या निरनिराळ्या आजारांसंबंधी सोप्या व सामान्यांना सहज समजेल अशा भाषेत सविस्तर शास्त्रोक्त माहिती या पुस्तकात आहे .
Added to cart successfully!