Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Saur Arogya by Dilip Kulkarni
Rs. 108.00Rs. 120.00
शारीरिक, आणि त्याहूनही अधिक मानसिक व्याधींचा विस्फोट आज झालेला दिसतो. तो औषधोपचारांचा नियंत्रणात येणं अशक्य आहे. व्यक्तींची व्याधिमुक्ती आणि पुढे जाऊन आरोग्यप्राप्ती ही कुटुंब, समाज आणि पर्यावरण ह्यांच्या आरोग्यतूनच संभव आहे. ह्या सर्व स्तरांवरचं आरोग्य सूयाच्या आधारे कसं मिळवायचं-टिकवायचं ह्याचा ऊहापोह करणारं हे पुस्तक. उपचारात्मक किंवा प्रतिबंधात्मक आरोग्याच्या पुढे जाऊन विधायक आरोग्याच्या एकात्म विचार पुढे मांडणारं. 
Translation missing: en.general.search.loading