जितांचा इतिहास जेते लिहितात, म्हणून इतिहासाचे विकृतिकरण होते. ॲडॉल्फ हिटलरवर अनेक गंभीर आरोप केले जातात. त्यांतील सर्वांत प्रमुख आरोपांपैकी एक म्हणजे त्यांनी आपल्या युद्धासक्त प्रवृत्तीमुळे दुसरे महायुद्ध घडवून आणले नि जगाचा विनाश केला.
ॲडॉल्फ हिटलर आणि दुसरे महायुद्ध याबाबत सत्य आणि विपर्यास