Your cart is empty now.
हे पुस्तक ओशोंसाठी वाचू नका किंवा हे पुस्तक महावीरांसाठी वाचू नका, तर हे केवळ तुमच्या भल्यासाठी आहे म्हणून वाचा. हे पुस्तक एका धर्माचे गोडवे गाणारे नाही की कोणत्याही व्यक्तीची पूजा करणारे नाही. हे पुस्तक आहे, अखिल मानव जातीच्या कल्याणाकरिता. एकच उदाहरण देतो. पुढच्या पिढीतील महिलांना प्रसववेदना होऊ नये, असे वाटत असेल तर हे पुस्तक नक्की वाचा. तुम्हाला सकारात्मकता म्हणजे काय असते हे जाणून घ्यायचे असेल तर वाचाच. प्रदीप निफाडकर हे मराठी साहित्यविश्वातील प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी व त्यांचे मित्र शशिकांत सांब यांनी हा अनुवाद रसाळपणे केला आहे.
Added to cart successfully!