Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Jaramaran By Dr Sharad Prabhudesai
Rs. 135.00Rs. 150.00

गोष्टी गणिताच्या

‘अधिक मनोरंजक आणि बुद्धीला खाद्य देणारा

भाग गमतीदार कोड्यांपासून चालू होतो.

सम-विषम संख्यांच्या साध्या नियमातून व्यवहारात

उपयोगी पडणारी उदाहरणे अफलातून आहेत.’

या पुस्तकाचा उपयोग आई-बाबा,

घरातील दादा किंवा ताई सुट्टीच्या जमलेल्या

बालगोपाळ मंडळींना खेळातून

गणित शिकवण्यासाठी करू शकतील.

मनोरंजनाबरोबरच आनंददायी शिक्षण म्हणजे

साखर लावलेले बदाम-काजू!

Categories:
Translation missing: en.general.search.loading