Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Gondhal Parampara Swaroop Aani AavishkarBy Ramchandra Dekhane
Rs. 360.00Rs. 400.00
हेन्री शॅरीयर यांच्या गाजलेल्या कादंबरीचा हा अनुवाद रविंद्र गुर्जर यांनी केलं आहे.
आत्मविश्वास आणि धाडस, बळकट शरीराच्या जोरावर मनुष्य किती सामर्थ्य दाखवू शकतो,
हे सांगणारी ही कादंबरी आहे. लेखक शॅरीयर यांनी नौदलात काम केलं आहे.
त्यानंतर गुन्हेगारी जगतात वावरले.

पॅपिलॉंन हे त्यांचं गुन्हेगारी जगतातील टोपण नावत्यामुळे ही कादंबरी एक वेगळंच जग समोर आणते.
तुरुंग, कैदी, जन्मठेप आणि शिक्षेतून सुटण्याचा प्रयत्न असं अंध:कारमय जग उभं रहातं. शॅरीयर यांचेच हे अनुभव आहेत.
त्यामुळे कादंबरीला जीवंतपणा आला आहे. रोमांचकारी अनुभवाचं हे ओघवत्या भाषेतून केलेलं दर्शन आहे..

साहित्य नव्या जाणीवांनी परिपूर्ण होऊ लागल्यानंतर, एका नव्या जगाची ओळख करून देणारे सरळ,
ओघवत्या, अन सामर्थ्यवान शब्दातील जिवंत अनुभवांचे सत्यदर्शन पॅपिलॉन मध्ये घडते. जबरदस्त
आत्मविश्वास आणि बळकट शरीरसंपदा या दोन दैवी देणग्यांच्या जोरावर एक माणूस आयुष्यात किती
प्रचंड साहस करू शकतो, हे 'पॅपिलॉन' वरून समजेल.
Categories:
Translation missing: en.general.search.loading