Your cart is empty now.
BHARAT CHIN YUDDHA 1962 भारत चीन युद्ध by Pankaj Kaluvala
भारताला स्वातंत्र्य १९४७ साली मिळाले. त्यानंतर लगेच काश्मीर मध्ये घुसखोरी होऊन युद्धाचा प्रसंग ओढवला तथापि त्यानंतर त्या घटनांचे नीट अर्थ समजून न घेता आपले राजकारणी आपल्याच राजकारणात मश्गुल होते आणि १९६२ साली आपल्यावर चीनने हल्ला केला. त्यातून कसेतरी निभावत असताना युद्ध विराम घोषित करण्यात आला. आपण एक प्रकारे हार पत्करली. या सगळ्याचा ओहा-पोह करणारे पुस्तक म्हणजे "भारत - चीन युद्ध १९६२" लेखक - पंकज कालुवाला ८५० पानांचे हे पुस्तक अनेक नकाशे, उपयुक्त माहिती, आलेख, अनेक छायाचित्रे व अतिशय मर्मभेदी विश्लेषण यासर्वांनी समृद्ध असे आहे.
Added to cart successfully!