Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Shri Vithal Ek Mahasamanvay By R C Dhere
Rs. 288.00Rs. 320.00
खरंच खूप ग्रेट बुक आहे सोनवणी सरानी खुप अभ्यास पूर्वक हे बुक लिहलेले आहे या पुस्तकात सिंधू, सिंधू संस्कृती, असुर ,असुर संस्कृती, रामायण महाभारत याचा कालखंड, कौटिल,पाणिनी आदींचा कालखंड ,तसेच जैन, बुद्ध ते सातवाहन ,हिंदू आदींची संस्कृती तसेंच त्यांचे झालेले वैदिकिकरण याची खूपच योग्य रितीने मांडणी केली आहे परंतु सरांनी 1)'आर्य वंश ' ही संकल्पना खोटी ठरविली आहे आणि आर्य हे ब्राम्हण हा भ्रम आहे असेच ते समजतात परंतु प्रत्यक्षात मात्र ब्राम्हण हे आताच्या काळात देखील स्वताला आर्य वंशाचेच म्हणतात आणि जुनकीय पद्धतीने सिद्ध झाले असल्यावर देखील ते भूगर्भाशास्त्र पद्धतीने झाले पाहिजे असा अट्टहास धरताना दिसतात. परंतु आर्य हेच ब्राह्मण कसें हे जुनकीय पध्दतीने आता सिद्ध झाले आहे या साठी 'विदेशी ब्राह्मनाची मायभूमी ' युरेशिया'' हे पुस्तक जरूर वाचावे. 2)सिंधू संस्कृती ही पूर्णपणे असुर संस्कृती होती त्या काळात हिंदू कोणीच नव्हते हे लक्षात येते कारण इराणी लोक स चा उच्चार ह करत होते परंतु सिंधू हे धर्माने हिंदू नव्हते हेच दृष्टीस येते हिंदू हा शब्द धर्म केव्हा बनला आणि तो इतर जातींना केव्हा चिटकवला गेला याचे विवेचन अपूर्ण आहे.
Categories:
Translation missing: en.general.search.loading