Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Sanatan By Sharankumar Limbale
Rs. 216.00Rs. 240.00
वैदिक आर्य भारतातील होते आणि त्यांनी वैदिक धर्माची स्थापना येथेच केली असा दावा करणारे वैदिक विद्वान आजही आहेत .आणि घग्गर ही सरस्वती नदी असे हिरीरीने सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे .त्यांचा दावा खरा मानला तरी सिंधु काळापासून प्रस्थापित झालेला शैवप्रधान हिंदू धर्म आणि वैदिक धर्म या दोन स्वतंत्र धर्मधारा आहेत या प्रतिपादनास अडचण येत नाही कारण हिंदू आणि वैदिक धर्माच्या तत्त्वज्ञानात आणि कर्मकांडात देवी -देवतांसह प्रचंड फरक आहे .हा फरक कसा आणि वैदिक धर्म काही हिंदूंमध्ये धर्मांतराने कसा पसरला याचा साद्यंत इतिहास या पुस्तकात येतो !
Categories:
Translation missing: en.general.search.loading