Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Chintansutre Rashtrarushinchi Amrutvachane by Dr. Sharad Shrikrushna Kunte
Rs. 315.00Rs. 350.00
संघ शताब्दीकडे वाटचाल करताना मागील नऊ दशकात संघाच्या अनेक महनीय स्वयंसेवक, अधिकाऱ्यांनी सहज बोलताना खूप मोलाच्या गोष्टी उच्चारल्या आहेत. त्यांच्या ह्या सहज सोप्या वाटणाऱ्या उद्धृतांमागे त्यांचा संघकार्याचा प्रदीर्घ अनुभव आणि चिंतन आहे. म्हणूनच अशी वचने ही कार्यकर्त्यांना निरंतर मार्गदर्शक आहेत. समाजामध्ये समरस होण्यासाठी, आत्मीय भाव निर्माण होण्यासाठी, कुशल संघटक म्हणून कार्यरत असताना कधी ही चिंतनसूत्रे प्रेरणा देतात तर, कधी काम करत असताना वैयक्तिक निराशेची भावना दाटली तर पुन्हा उर्जा देतात. हिंदुत्व, समाज, राष्ट्र, शाश्वत विकास अशा अनेक विषयांवर दिशादर्शक सूत्र ह्या चिंतनातून मिळते आणि म्हणूनच प्रत्येक स्वयंसेवकासाठी त्यांचे कायमस्वरूपी स्मरण आवश्यक ठरते. बरोबरीनेच जाहीररित्या बोलत असताना अनेकवेळा खूप मोठ्या भाषणापेक्षा ह्यातील मोजके एखादे वचन श्रोत्यांना सुयोग्य अर्थ सांगून जाते, बोलण्याला आधार देते
Categories:
Translation missing: en.general.search.loading