Your cart is empty now.
Narmadakathchi Manase - नर्मदाकाठची माणसे BY Sunil Pande सुनील पांडे
नर्मदाकाठची माणसे हे पुस्तक फक्त वाचनीय नाही तर संग्रही ठेवण्यासारखे आहे. लेखक सुनील पांडे यांनी अतिशय ओघवत्या शैलीत केलेले व्यक्तिचित्रण मनाला फार भावले. मराठी साहित्यात लेखक सुनील पांडे यांनी आजपर्यंत नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर लेखन केले आहे. नर्मदाकाठची माणसे मी केवळ एकाच बैठकीत वाचून पूर्ण केले. पुस्तक अतिशय आवडले.
Added to cart successfully!