Your cart is empty now.
तेराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते सतराव्या शतकाच्या अखेरपर्यंतच्या प्रदीर्घ कालखंडातील, निवृत्तिनाथांपासून निळोबारायांपर्यंत संतविभूतींच्या विचारधनाचे एकत्र दर्शन "निवडक सकल संत सार्थ गाथा" हा ग्रंथ आपल्याला घडवतो. या ग्रंथाद्वारे वारकरी संप्रदायातील २० संतांच्या २१० अभंगरचना अर्थासह, सोप्या भाषेत डॉ. मोरे वाचकांसमोर ठेवतात
Added to cart successfully!