अत्यंत प्रभावी आणि मनुष्य जीवनात उत्तम इच्छित फळ देणारे सर्वमुखी रूद्राक्षाबाबत परिपूर्ण माहिती देणारे रूद्राक्ष महिमा हे पुस्तक आहे. कोणत्या कार्यक्षेत्रात किती मुखी खोणता रुद्राक्ष धारण केला असता शिघ्र परिणाम येतील? आरोग्यासाठी कसा उपयोग करता येईल? रुद्राक्ष उत्पत्ती कशी झाली? परिक्षण कसे करावे? त्याच्या देवता कोणत्या? मंत्रसिध्दी कशी करावी? इत्यादी अनेक शंका समाधान या पुस्तकात केले आहे.