Your cart is empty now.
कधीतरी कबिरांनाही भेटा
संत कबीर – जीवन-चरित्र आणि कबीरवाणी
* क – कर्म
* बी – भक्ती
* र – राम रहस्य (रिअलायजेशन)
सत्य, प्रमुख तीन मार्गांमध्ये विभागले गेलेय. ते तीन मार्ग पुढीलप्रमाणे- कर्ममार्ग, ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग. हे तीनही मार्ग परस्परांशिवाय अपूर्ण आहेत. आजच्या भाषेत एकमेकांना पूरक बनून हे तीन कोन बनतात- ‘सत्य त्रिकोण!’ याच त्रिकोणला आता तुम्ही एका नव्या नावाने जाणणार आहात – ‘के.बी.आर.’ म्हणजे कबिरांचा सहजमार्ग.
कबीर म्हणतात, ‘‘माळ घेऊन जप केल्याने, राम-राम उच्चारल्याने परमात्मा प्राप्त होत नाही. मी तर या दोन्ही गोष्टी करत नाही. मात्र माझा हरी जेव्हा माझी आठवण काढतो, तेव्हा आपोआपच मला हरीची आठवण येेते, त्यामुळे मी सदैव निश्चिंत असतो. संत कबीर दोह्याच्या रूपात सांगतात, ‘‘माला फिरू न हरि भजूँ, मुख से कहूँ न राम । मेरे हरि मोह को भजे, तब पाउँ बिस राम ॥’’ ॥ 14 ॥
या पुस्तकातील अन्य प्रमुख बाबी :
* संत कबीर कोण होते आणि त्यांचे जीवन कसे होतं?
* संत कबीरांचे गुरू कोण होते आणि त्यांच्यावर गुरुकृपा कशी झाली?
* संत कबीरांचं प्रापंचिक जीवन कसे होते?
* संत कबीरांची शिकवण काय आहे?
* संत कबीरांची वाणी कर्म निष्ठेविषयी काय सांगते?
* संत कबीरांच्या मतानुसार मनुष्याकडे सर्वांत मौल्यवान गोष्ट कोणती आहे?
Added to cart successfully!