Your cart is empty now.
फार दिवसांपूर्वीची गोष्ट. एका छोट्या गावातील गोदामात एक मांजर आणि एक उंदीर राहत असत. चिमण्या, खारी आणि घुशी यांची शिकार करून मांजर आपलं पोट भरत असे. तर उंदीर सापडलेलं अन्न म्हणजे ब्रेडचा चुरा, वाटाणे, फुटाणे, चीज किंवा ज्या काही खायच्या गोष्टी हाती लागतील त्या आपल्या बिळात नेऊन खात असे. तो खुशीत आला की चीं चीं आवाज करत नाचतही असे. एकमेकांच्या सोबतीची त्यांना सवय झाली होती. एकदा काय झालं...
Added to cart successfully!