दैनंदिन जीवनात आपल्याला खूप विसंगत आणि गमतीच्या गोष्टी आढळतात. काही वेळा गंभीर वाटणार्या प्रसंगाला विनोदी कलाटणी मिळाल्याने हसू येतं. विनोदी घटनांची लांबलचक वर्णने सांगण्याएेवजी थोडेसे शब्द आणि खुदकन हसवतील अशा पंचाहत्तर हास्यचित्रकथा या पुस्तकात दिल्या आहेत.