Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Shri Anandanayaki By R C Dhere
Rs. 225.00Rs. 250.00

जन्मापासून अखंड सोबत करणार्या मृत्यूला सामोरं जाणं मानवी मनाची कसोटी पाहतं.
त्यात मृत्यूने आगमनाची पूर्वसूचना-तीही थोडी आधीच-दिल्यास त्याला स्वीकारणं सोपं जातंमृत्यूने अचानक येऊ नये, तो आला तरीहीविशेष त्रास  देता शांतपणे यावातो वेदनारहित असावा किंवा वेदना अपरिहार्य असल्यास त्याने सुसह्य
वेदनांसह यावंसर्व प्रियआप्त सोबत असताना यावा या  अशा अनेक अटी आपण मृत्यूसमोर दिवसरात्र ठेवत असतो. जगणं जाणून घेण्याच्या प्रयत्नात मृत्यू जाणून घेणं राहूनच जातं. आपल्या  आपल्या जवळच्या माणसाच्या मृत्युपूर्व दु:खाची परिमाणं समजून घेण्यासाठी विवेकी आंतरिक संवादाची गरज असते.
नेमका हा संवादच मृत्युपूर्व दु:खातील कोलाहलात राहून जातोमग वेदनेसोबत
येणारं दु: अनाकलनीय होत जातं. मृत्युपूर्व अस्वस्थताप्रत्यक्ष मृत्यूत्यानंतर काळजीवाहकाला वाटणारं दु: हे सारं समजून घेण्याऐवजी टाळण्याकडे आपला कल वाढत
जातोमग दु:खाची कधी  सुटणारी निरगाठ होऊन बसतेत्यातून मागे उरलेल्यांचं
मन:स्वास्थ्य हळूहळू बिघडू शकतंघटना केव्हाच भूतकाळात वाहून गेलेली असते;
मागे रेंगाळत राहतेजीवनाला ग्रासून टाकणारी असह्य अस्वस्थता!!
अशा वेळी - खरंतर त्याही आधी डॉसंज्योतचे हे विवेकनिष्ठमृदू,
संवेदनशीलसहजसोपे विवेचन समजून घेणे संजीवक ठरू शकेल.
मराठी साहित्यात मानसशास्त्र समजावून देणार्या ह्या पुस्तकाने मोलाची भर पडेल,
यात शंका नाही.
डॉप्रदीप पाटकरमनोविकारतज्ज्ञ 

Click here to be notified by email when this product becomes available.

Categories:
Translation missing: en.general.search.loading