Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

NLP न्यु रो लिंग्वेस्टिक प्रोग्रॅमिंग Dr. Richard Bandler  By Prasad Dhapare
Rs. 158.00Rs. 175.00
इतिहासामध्ये फार मोठी क्रांती घडवणार्‍या एनएलपीचे सहनिर्माते रिचर्ड बँडलर यांनी अत्यंत सोप्या आणि प्रभावी भाषेमध्ये एनएलपीची रहस्ये उलगडली आहेत. या क्षेत्रातील त्यांच्या 35 वर्षांच्या अभ्यासाचे सार या पुस्तकात मांडले आहे. एनएलपीची काही महत्त्वाची सूत्रे ः आयुष्यातील घटना तुमचं जीवन घडवत नाहीत, त्या घटनांमध्ये तुम्ही कशा प्रकारचा प्रतिसाद देता त्यावरून तुमचं जीवन घडत असतं. जेवढा वेळ लोक समस्येविषयी विचार करण्यासाठी देतात तेवढा वेळ त्यांनी समस्येचं समाधान शोधण्यासाठी दिला तर त्यांच्या समस्या लगेच सुटतील. काही लोक चित्रांच्या स्वरूपात जगाकडे बघतात, काही आवाजाच्या माध्यमातून, तर काही लोक भावनेला जास्त महत्त्व देतात.
Categories:
Translation missing: en.general.search.loading