Your cart is empty now.
इतिहास म्हणजे, ‘हे असं घडलं‘ हे सांगणारा विषय. इतिहासामुळे देशाची, लोकांची प्रचलित-अप्रचलित परंपरांची माहिती समजते. ‘प्राचीन भारताचा उज्ज्वल इतिहास’ या पुस्तकात हाच विषय अधोरेखित केला आहे. प्रागैतिहासिक काळ ते अकराव्या-बाराव्या शतकापर्यंतच्या प्राचीन काळात भारत देश नेमका कसा होता? कोणकोणत्या राजवटी अस्तित्वात आल्या-गेल्या? भारतावर त्याचे नेमके काय परिणाम झाले? असा विस्तृत पट प्रस्तुत पुस्तकात उलगडला आहे. वाचकांसोबतच इतिहासाच्या विद्यार्थ्यांना ‘जोडवाचन’ ठरावे असे हे पुस्तक आहे.
Added to cart successfully!