Your cart is empty now.
या पुस्तकाचं ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करणारी प्रस्तावना या पुस्तकात देण्यात आली आहे. तरी, हे पुस्तक इतर कुकबुक्सपेक्षा वेगळं आहे. यातल्या पाककृती करून पाहता याव्यात यासाठी मोजमापं, कोष्टकं, तळटिपा दिल्या आहेत, पण तरी हे पुस्तक वाचकांनी ललित वाङ्मयासारखं वाचावं, त्यातून तत्कालीन सामाजिक परिस्थितीविषयी काही कळावं असाही या पुस्तकाचा हेतू आहे.
* 1875 साली पहिली आवृत्ती प्रकाशित * टिपा आणि विश्लेषणात्मक माहितीसह पुनर्मुद्रित आवृत्ती * दीडशे वर्षांपूर्वीच्या खाद्यसंस्कृतीची ओळख * जुन्या काळातील विस्मरणात गेलेले पदार्थ * त्या काळातील आजही आवडीने केले जाणारे पदार्थ
Added to cart successfully!