Your cart is empty now.
डॉ. रवींद्र तांबोळी हे विनोदी लेखकांच्या मालिकेत
आज आघाडीवर असलेल्या मोजक्या लेखकांपैकी एक आहेत.
वृत्तपत्रे आणि मासिकांच्या मागणीनुसार
त्यांनी विनोदी लेखन केले.
निमित्ता-निमित्ताने लिहिताना वाचकांना हसविणे,
आनंद देणे आणि जाता-जाता समाजातील वैगुण्यावर बोट ठेवण्याचे काम ते अतिशय हसत-खेळत करत आले आहेत.
ही मिष्कीली केवळ हसण्यापुरती मर्यादित नाही,
त्यात निरीक्षण, अनुभव आणि
वेळप्रसंगी जीवनदर्शनही अनुभवता येते.
वाचल्यानंतर आपण नक्कीच म्हणाल :
‘अरे वाऽऽ, पुन्हा पुन्हा वाचायला हवे!’
Added to cart successfully!