Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Jatibhedache Antapravah | जातीभेदाचे अंत : प्रवाह Author: Jaydeo Gaikwad | जयदेव गायकवाड
Rs. 144.00Rs. 160.00

राज्यघटनेनुसार अस्पृश्यता नष्ट करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे . प्रत्यक्ष व्यवहारातही आपण जाती - निर्मुलनाविषयी बोलत असतो . परंतु ठोस प्रयन्त केले जात नाहीत .

 वरकरणी एखाद्या शांत भूखंडाखाली तप्त लाव्हारसाचे प्रवाह असावेत त्याप्रमाणे समाजव्यवस्थेच्या अंतरंगात जातीभेदाचे अंत : प्रवाह दडलेले आहेत . जगात जेथे जातीव्यवस्थेची उतरंड नाही , तेथे वर्ण - वंश भेदाने समाज पोखरलेला आहे .

 

 समाजव्यवस्थेतील ह्या मानवनिर्मित परंतु अमानवी प्रवृत्तीचा प्रवास व सद्य : स्थितीतील त्याचे स्वरूप यांचा आलेख लेखकाने येथे मांडला आहे .

समाजशास्त्र व मानववंशशास्त्राच्या अभ्यासकांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल. सामजिक चळवळीतील तळमळीचे कार्यकर्ते  जयदेव गायकवाड यांच्या ' संविधान सभेत डॉ.आंबेडकर ' या पुस्तकाप्रमाणेच याही पुस्तकाचे वाचक स्वागत करतील यात शंका नाही .     

Categories:
Translation missing: en.general.search.loading